एका दारूच्या बाटली मागचे अर्थकारण ......(joke) - Ratnagiri District

माझा रत्नागिरी जिल्हा My District

Tuesday, July 28, 2020

एका दारूच्या बाटली मागचे अर्थकारण ......(joke)

एका दारूच्या बाटली मागचे अर्थकारण 

लक्षात ठेवा, एक बाटली मागे,
         - शासनाला महसूल,
         - वेटरला टीप
         - हॉटेल व्यवसाय
         - कर्मचारी रोजगार
         - सोडा पाणी बाटली उद्योग,
         - फूड इंडस्ट्री,
         - चिकन मटण शॉप,
         - पोल्ट्री उद्योग,
         - शेळीपालन,
         - मसाले व इतर गृह उद्योग,
         - भंगारवाल्याला बाटली,
         - चकण्यामुळे बचत गटातील महिलांना पापड ची ऑर्डर,

असे अनेक अर्थ चक्र या वर आहे,

परत जास्त झाली की दवाखाने आहेत,
भानगडी झाल्या वर पोलीस व वकील आहेतच ;;

आजपासून दारुडा अजिबात म्हणायचे नाही...
अर्थसैनिक म्हणायचे...
ते ही सन्मानपुर्वक

No comments:

Post a Comment