वाँटसप अँप च्या ऐवजी नमस्ते भारत अँप - Ratnagiri District

माझा रत्नागिरी जिल्हा My District

Tuesday, July 28, 2020

वाँटसप अँप च्या ऐवजी नमस्ते भारत अँप

Made In India ची सुरुवात करुया. अमेरिकन अँप वाँटसप च्या ऐवजी भारतीय अँप नमस्ते भारत स्विकारुया.हे पहिले भारतीय सोशल मिडिया अँप आहे.चिन ने Whatsapp ला सोडून त्यांच्या स्वतःच्या WeChat ला स्वीकारले,मग आपण सुरुवात केव्हा करणार?? Whatsapp ची एका वर्षाची किंमत ५६ रूपये आहे.भारतात २० कोटी भारतीय Whatsapp चा  वापर करतात.२० कोटी X५६ रूपये = ११२० कोटी रूपये भारतीय अमेरिकेला देतात.ही माहिती क्रुपया सर्वांच्या लक्षात आणून द्या आणि Namaste Bharat app डाऊनलोड करा.
नमस्ते भारत अँप मध्ये वाँटसप पेक्षा जास्त फंक्शनस् आहेत
१)यात १६ एम्. बी.पेक्षा जास्त ५० एम्. बी.चा व्हिडीओ पाठवू शकता.
२)यात word,excel आणि Adobe च्या फाईल्स पण पाठवू शकता.
३) यात २०० जण ग्रुप मध्ये अँड करता येतात.
४)कोणताही आकार नाही. पूर्णपणे मोफत.
५)वाँटसप सारखेच चालते.काहीही फरक नाही.
आजच Namaste Bharat  स्विकारुन देशसेवेला सुरुवात करुया.
सर्व मित्र मैत्रीणींना,नातेवाईकांना कळवा आणि नमस्ते भारत वरच एकमेकांना भेटा.
भारत माता की जय!


https://play.google.com/store/apps/details?id=com.namastebharat

No comments:

Post a Comment