लोकमान्य टिळकांच्या जयंती आणि स्मृति शताब्दी वर्षानिमित्त जाहीर व्याख्यानाला - Ratnagiri District

माझा रत्नागिरी जिल्हा My District

Tuesday, July 28, 2020

लोकमान्य टिळकांच्या जयंती आणि स्मृति शताब्दी वर्षानिमित्त जाहीर व्याख्यानाला

लोकमान्य टिळकांच्या जयंती आणि स्मृति शताब्दी वर्षानिमित्त जाहीर व्याख्यानमालेचे आपल्या सर्वांना निमंत्रण आहे. खालील पेज वर आज लोकमान्यांच्या जयंतीपासून एक ऑगस्ट या पुण्यतिथी पर्यंत एक दिवसाआड व्याख्यानाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या विविध पैलूंचे दर्शन आपल्याला घडेल. ही व्याख्याने पाहण्या ऐकण्यासाठी खालील पेज वर जावे


.
Page link - https://www.facebook.com/लोकमान्य-टिळक-2271735749817550/

No comments:

Post a Comment